HSC-RESULT-बारावी-निकाल
HSC RESULT बारावी निकाल विद्यार्थी नित्रांनो बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे ,उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी निकाल आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. HSC RESULT बारावी निकाल HSC-RESULT-बारावी-निकाल परीक्षार्थींची उत्कंठा वाढली असून उद्या आपल्याला लवकरच निकाल हाती लागणार आहे . शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) निकाल कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे . तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे: HSC-RESULT-बारावी-निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील नऊ विभागांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन गुरुवार दि. २५ मे २०२३ दुपारी २. ०० वाजल्यापासून दाखवण्यात येतील. HSC-RESULT-बारावी-निकाल पुणे ...