TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS

TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS मित्रांनो आज आपण तलाठी भरती विषयी माहिती पाहणार आहोत. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन जी. आर. नुसार तलाठी पदाच्या जवळपास ४६६४ जागा भरणार आहेत. चला तर मग चांगली  तयारी करा आणि तलाठी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा. तलाठी पदाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत

TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS
TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS 

TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (क-गट ) संवर्गाची एकूण पदे- ४६६४पदांच्या सरळ सेवा भरती करता जमावबंदीआयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य)-पुणे ,कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांच्या केंद्रावर (COMPUTER BASED)ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS 

१. पदांची एकूण संख्या:-४६६४

२. वेतनश्रेणी:-S-८:२५५००-८११००+ महागाईभत्ता व नियमाप्रमाने इतर देय भत्ते. 


३.
जिल्ह्यानुसार पद विभागणी व सविस्तर माहितीसाठी येथे क्लीक करा. 
                                         👆 येथे क्लीक करा.             

४. परीक्षा दिनांक: परीक्षेचा दिनांक या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल व प्रवेशपत्राद्वारे उमेदवारांना  कळवण्यात येईल. 

५. पदसंख्या व आरक्षणासंदभात सर्वसाधारण तरतदुी :- या बाबतची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर तपासा. 

तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाच्या सचूना :

  • पेसा (PESA) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय. 
  • शासन आधीसचूना क्र.आरबी/टीसी/ई-13013 (4) नोटिफिकेशन -1474/2014 दि..9/6/2014 नुसार सदर पदे आवश्यक  शैक्षनिक  अहर्ता असलेल्या 'स्थानिक  अनुसूचित जमातीच्या' उमेदिारांमधनू भरण्यात येतील. 
  • स्थानिक अनुसूचित  जमातीचा उमेद्वार याचा अर्थ  "जे उमेद्वार  स्वात: किंवा त्यांचे वैवाहिक  साथीदार किंवा  ज्यांचे मातापीता किंवा आजी- आजोबा हे दि.26 जानेवारी 1950 पासनू आजपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रात सलगपणे राहत आले आहेत, असेअनुसूचित  जमातीचे उमेद्वार " असा होय. 

  • अनुसूचित जमातीचे उमेद्वार स्वात: किंवा त्यांचे "TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS" वैवाहिक  साथीदार किंवा  ज्यांचे मातापीता किंवा आजी- आजोबा हे दि.26 जानेवारी 1950 पासनू आजपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रात सातत्याने राहत आले आहेत, असे उमेद्वार तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदासाठी अर्ज करू शकतील. 
  • अनुसूचित क्षेत्रातील उमेद्वाराकडे अनुसूचित  क्षेत्रातील स्थानिक (मळू )रहिवाशी  असल्याबाबतचा महसुली  पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेद्वारांनी अंतिमतः  झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित  क्षेत्रामधील स्थानिक रणवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसुळी  पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेद्वारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल. 
  • अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची  पदेही स्वतंत्रपणे दर्शवीण्यात आलेली नसून परिशिष्ट  -1 मध्ये सामाजिक  समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात आलेली आहेत .'TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS'

६.शैक्षणीक अहर्ता:उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. 

७.परीक्षेचे स्वरुप व त्या अनुषंगिक सचूना. 

TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS 

८.आवश्यक कागदपत्रे: 




९. परीक्षा शुल्काचा भरणा :


१०.अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :-


तलाठी भरती साठी अधिक माहिती येथे मिळेल 👉https://mahabhumi.gov.in/

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या 👉तलाठी पदभरती -2023.pdf (mahabhumi.gov.in)

अधिक माहितीसाठी आमच्या KNOWLEDGE (mahasheti0305.blogspot.com)या संकेतस्थळाला भेट द्या. 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES