पोस्ट्स

घरबसल्या मिळावा सातबारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

DIGITAL-SATBARA-ऑनलाईन-सातबारा-आठ-अ-फेरफार-मालमत्ता-पत्रक

इमेज
*घरबसल्या मिळावा   सातबारा , ८-अ , ई - फेरफार    व  मालमत्तपत्रक *   डिजिटल स्वरूपातील सातबारा ८-अ मालमत्तपत्रक आता घरबसल्या मिळावा.  मित्रांनो आपल्याला सातबारा आणि ८-अ हे नेहमीच लागत असतात त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात . वेळ पण जातो आणि ते वेळेवर मिलत पण नाहीत;परंतु आता आपल्याला त्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही . महाराष्ट्र सरकारच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेत स्थळावरून सहज पाने अवगत करू शकतो. पण या संकेत स्थळावरून आपण दोन्ही स्वरुपातील सातबारे आणि आठ -अ सहज मिळवू शकतो ते कसे खाली पाहू.                         डिजिटल स्वरूपातील सातबारा ८-अ मालमत्तपत्रक आता घरबसल्या मिळावा.  मित्रांनो आपल्याला सातबारा आणि ८-अ हे नेहमीच लागत असतात त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात . वेळ पण जातो आणि ते वेळेवर मिलत पण नाहीत;परंतु आता आपल्याला त्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही .          ...