पोस्ट्स

NOTBANDI लेबलसह पोस्ट दाखवत आहे

२०००-हजार-रुपयाची-नोट-बंद-2000-RUPAYE-NOTE-BAND

इमेज
2000 RUPAYE NOTE BAND रु २००० हजार रुपयाची नोट बंद घाबरून जाऊ नका ,हे काम करा ....  2000 RUPAYE NOTE BAND २००० रु नोटेचा  इतिहास :                     2000 RUPAYE NOTE BAND रु २००० किमतीची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये आर बी आय कायदा १९३५ च्या कलम (२४)१ ने चलनात आणल्या होत्या. प्रामुख्याने त्यावेळी रु ५०० आणि रु १००० च्या व्यवहारात असणाऱ्या नोटांचा कायदेशीर दर्जा काढून घेतल्यमुळे , अर्थव्यवस्थेमध्ये चलनाची पोकळी भरून काढण्याच्या उद्धेशाने या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता.                        बाजारामध्ये इतर किमतीच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर रु  २००० च्या  नोटा छापण्याचा उद्धेश पूर्ण झाला ; त्यामुळे वर्ष २०१८-२०१९ मध्ये या नोटा छापणे बंद करण्यात आल्या .  2000 RUPAYE NOTE BAND नोटांची सध्यस्थिती :                         सध्या व्यवहारात  रु २०००  किमतीच्या , ३१...