DIGITAL-SATBARA-ऑनलाईन-सातबारा-आठ-अ-फेरफार-मालमत्ता-पत्रक
*घरबसल्या मिळावा सातबारा , ८-अ ,ई - फेरफार व मालमत्तपत्रक *
डिजिटल स्वरूपातील सातबारा ८-अ मालमत्तपत्रक आता घरबसल्या मिळावा. मित्रांनो आपल्याला सातबारा आणि ८-अ हे नेहमीच लागत असतात त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात . वेळ पण जातो आणि ते वेळेवर मिलत पण नाहीत;परंतु आता आपल्याला त्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही . महाराष्ट्र सरकारच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेत स्थळावरून सहज पाने अवगत करू शकतो. पण या संकेत स्थळावरून आपण दोन्ही स्वरुपातील सातबारे आणि आठ -अ सहज मिळवू शकतो ते कसे खाली पाहू.

या ठिकणी आपण विना स्वाक्षरी सातबारा पाहोण्यासाठी पर्याय निवडून तेखाली दिल्या प्रमाणे माहिती भरून तो मिळवू शकतो. स्टेप नुसार माहितीपाहू.
- विना स्वाक्षरी सातबारा निवडा
- विभाग निवडा
- गाव निवडा
- खाली दाखवल्या प्रमाणे आता दिसेल.
तुम्ही आता हवा तो घटक निवडून
- तुमचे नाव
- वडिलांचे नाव
- आडनाव
- सर्वे नं /गट नं अक्षरी
- सर्वे नं /गट नं अंकी
- टाकून तुमचा दस्तऐवज निवडू शकता. आता तुमचा मोबाईल नं टाकून पुढे जा वर क्लिक करा आता कॅप्चा टाकून तुमचा दस्तऐवज पहा. हि सुविधा मोफत आहे पण यावरी कोणतेही दस्तऐवज सर्जकरी कामासाठी वापरता येत नाही त्यासाठी आपल्याला डिजिटल स्वाक्षरी सातबारा या ठिकाणी क्लिक करून पुढची प्रक्रिया करावी लागते .
स्वाक्षरी स्वरूपातील सातबारा पाहण्यासाठी आपल्याला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या लिंकवर जाऊन दोन प्रकारचे लॉग इन करून सातबारा मिलवू शकतो . वारील लिंक वर जाऊन जाऊन तुम्हाला OPT Based Login वर मोबाईल नं टाकून OTP येतो तो टाका OTP टाकून VERIFY करा.
डिजिटल सातबारा काढण्यासाठी येथे क्लीक करा ...
आता हे पेज येईल त्यामध्ये जिमिनीचा ULPIN नं माहित असेल तर भरून दस्तऐवज डाउनलोड करा
या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांच्या बदल्यात त्यासाठी काही रक्कम द्यावी लागते १५ रु प्रत्येकी डाउनलोड साठी द्यावे लागतात.
वरील सातबारा पहा तो डिजिटल स्वाक्षरीने अधिकृत केलेला असतो. तो सर्व
- शासकीय कामांसाठी,
- योजना साठी ,
- न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपयोगात आणता येतो.
- त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या अकाउंट वर आवश्यक तेव्हडी रक्कम जमा करावी लागते. त्याशिवाय दस्तऐवज डाउनलोड होणार नाही . तुम्ही पुढील प्रमाणे पैसे अकाउंटवर जमा करू शकता .
credit card,debit card,netbnking,onlinebanking,goolepay,phone pay ,whatsup peyment bhim app,upi
तुम्ही कोणतेही अकाउंट वापरून १५ रु ते १००० च्या दरम्यान रक्कम भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या सर्व कागदपत्रे मिळवू शकता. भरलेली रक्कम आपल्या अकाउंट मध्ये जमा राहते . तलाठी कार्यालयात पण आपल्याला ती रक्कम द्यावीच लागते.
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा