LABHARTHI-PORTAL-लाभार्थी पोर्टल-shasan-aaplya-dari
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकि तुम्ही कोणत्या योजनांना पात्र होऊ शकता हे समजनू घेण्यासाठी ‘लाभार्थी ’ हे वेबपोर्टल मदत करते.
LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल
LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल
लाभार्थी पोर्टलचा उद्देश :
सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. परंतु त्या योजनांबद्दल, त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष आणि त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा याविषयी अनभिज्ञतेमुळे लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहू शकतात.
अशा सर्व योजनांची अचूक माहिती संकलित करणे आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांना लागू योजनांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे हे 'लाभार्थी'चे मुख्य उद्दिष्ट आहे.
विविध सरकारी योजना, नागरिकांच्या माहितीचे असंख्य स्रोत आणि विविध केंद्र आणि राज्य तसेच जिल्हास्तरीय सरकारी निर्णय (GR) यांचे तपशीलवार विश्लेषण आणि अभ्यास करून 'लाभार्थी' प्रणालीची रचना आणि विकास करण्यात आला आहे. तसेच, विविध शासकीय विभागांच्या संकेतस्थळांचे संदर्भ विचारात घेतले जातात.'LABHARTHI PORTAL-लाभार्थी पोर्टल'
LABHARTHI PORTAL-लाभार्थी पोर्टल
यापोर्टलवर लॉगिन कारण्यासठी आपल्याकडे मोबाईल नो असणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण मोबाइलच्या किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने लॉगिन कारू शकतो .
लॉगीनचि प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल.पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करूंन तुम्ही लॉगिन करू शकता .
![]() |
| LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल |
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकि तुम्ही कोणत्या योजनांना पात्र होऊ शकता हे समजनू घेण्यासाठी "लाभार्थी "हे वेबपोर्टल मदत करते."LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल"
यासाठी खालील माहिती संगणकामध्ये भरावयाची आहे . ही माहिती तुमच्या सहमतीने भरणे सोपे जावे तसेच तुमचा वेळही वाचावा यासाठी तुम्ही माहिती अर्जावर लिहून तयार ठेवावी.
‘लाभार्थी ’ पोर्टलवर माहिती भरल्यावर हा अर्ज आपण स्वतःकडे परत घ्यावा.(आवश्यक तेथे माहिती भरा आणि योग्य तेथे (√) अशी खूण करा)
नागरिकांनी भरावायचा फॉर्म:
LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल
नागरिकांनी भरावायचा फॉर्म त्याची लींक खाली आहे:
https://labharthi.mkcl.org/mh/mr/doc/LabharthiForm_Marathi_V1.pdf
काय आहे लाभार्थी पोर्टल ?
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकि तुम्ही कोणत्या योजनांना पात्र होऊ शकता हे समजनू घेण्यासाठी ‘लाभार्थी ’ हे वेबपोर्टल मदत करते."LABHARTHI PORTAL लाभार्थी पोर्टल"
लाभार्थी पोर्टलचे फायदे काय असतील .
१.एकाच ठिकाणी राज्य व केंद्र सरकारच्या योजना.
२.नवीन जि आर आणि फॉर्म उपलब्ध.
३.तुमची पात्रता तपासून लगेच पात्र अपात्र कळवले जाईल.
४.विविध योजना घरबसल्या कळतील.
५.तुमच्या सेवेला त्या त्या विभागाचे अधिकारी मदत करतील.
६.प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती.
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा .





Nice sir
उत्तर द्याहटवाGood post
उत्तर द्याहटवा