संचालनालय,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई-BHARTI-DIRECTORATE-OF-MEDICAL-EDUCATION-AND-RESEARCH-RECRUITMENT-2023
संचालनालय,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई
क्र. संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जाहिरात /आस्था/-४/२०२३ दिनांक:१०मे ,२०२३
सारळसेवेने परिचर्या,तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी नेमणूक-ऑनलाईन स्पर्धा परीक्षा-२०२३
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ,मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दांत/आयुर्वेद/होमिओपॅथीक/महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागा अंतर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरिक्षेसाठी अहर्ताप्राप्त उमेद्वारांकडुन विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांची शैक्षणिक पात्रता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती महितपुस्तिकेत नमूद करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
अ. क्र. तपशील दिनांक
१. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी
सुरु होण्याचा दिनांक: १० मे,२०२३
2. ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी
करण्याचा अंतिम दिनांक: २५मे,२०२3.
3. ऑनलाईन पद्धतीने सामाईक परीक्षा
शुल्क भरण्याचा दिनांक: १०मे,२०२३ ते २५ मे २०२३
4. सामाईक परिक्षेकरिता प्रवेशपत्र
उपलब्ध होण्याचा व सामाईक परीक्षेचा दिनांक www. med-edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.
वेतनश्रेणी:
०७ व्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
पदांचा तपशील -http://www.med-edu.in/पदांचा तपशील व सविस्तर माहिती या संकेतस्थळावर मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा