TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS
TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS मित्रांनो आज आपण तलाठी भरती विषयी माहिती पाहणार आहोत. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन जी. आर. नुसार तलाठी पदाच्या जवळपास ४६६४ जागा भरणार आहेत. चला तर मग चांगली तयारी करा आणि तलाठी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा. तलाठी पदाची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत . TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (क-गट ) संवर्गाची एकूण पदे- ४६६४पदांच्या सरळ सेवा भरती करता जमावबंदीआयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य)-पुणे ,कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांच्या केंद्रावर (COMPUTER BASED)ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. TALATHI BHARATI-2023.तलाठी भरती-TALATHI-SYLLABUS-FEES-EXAM-QUALIFICATIONS १. पदांची एकूण संख्या:- ४६६४ २. वेतनश्रेणी: - S-८:२५५००-८११००+ म...