वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138.
वनरक्षक-FOREST-GUARD. प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर गट क भरती प्रक्रिया सन 2023मित्रांनो वनविभागातील वनरक्षक गट क पदे सरळ सेवेने भरावायचे आहे त्यासाठी अहर्ता धारण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138. अर्ज भरण्यासाठी याठिकाणी क्लीक करा ... संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा .. . ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात - दिनांक 10/6/2023. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत- दिनांक 10/6/2023. भरती करिता उपलब्ध पदे व श्रेणी भरती प्रक्रिया सविस्तर माहिती. १. वेतनश्रेणी रुपये 21700 ते 69 हजार 100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इतर भत्ते सहाव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार. २.शैक्षणिक पात्रता एक उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान केव्हा गणित केव्हा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचे उत्तीर्ण केलेले असावी. दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद...