HSC-RESULT-बारावी-निकाल
HSC RESULT बारावी निकाल विद्यार्थी नित्रांनो बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे ,उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी निकाल आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
![]() |
| HSC RESULT बारावी निकाल |
HSC-RESULT-बारावी-निकाल
परीक्षार्थींची उत्कंठा वाढली असून उद्या आपल्याला लवकरच निकाल हाती लागणार आहे . शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) निकाल कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे .
तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे:HSC-RESULT-बारावी-निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील नऊ विभागांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन गुरुवार दि. २५ मे २०२३ दुपारी २. ०० वाजल्यापासून दाखवण्यात येतील.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे खाली दिली आहेत. HSC-RESULT-बारावी-निकाल
![]() |
| HSC-RESULT-बारावी-निकाल |
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकला बरोबर इतर सांख्यकीय माहिती उपलबद्ध होईल .तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. "HSC-RESULT-बारावी-निकाल"
निकाल बाबतच्या अन्य तपशीलवार माहितीसाठी जसे कि,'HSC-RESULT-बारावी-निकाल'
- गुणांची पडताळणी ई
- उत्तरपत्रिकांची छायाप्रत
- पुनर्मूल्यांकन
ईसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
http://verification.mh-hsc.ac.in
शासनाचे माहिती पत्रक पाहण्यासाठी /अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा