पोस्ट्स

समाज कल्याण योजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय-सफाई-कर्मचारी-आयोग-1994-(N-C-S-K)-National-Commission-for-Safai-Karamcharis-1994

इमेज
मित्रांनॊ या आधीच्या लेखामध्ये आपण राज्य सफाई कामगार आयोगाची माहिती पहिली होती. या लेखामध्ये आपण  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाविषयी सविस्तर माहिती घेऊया. National-Commission-for-Safai-Karamcharis-1994 राष्ट्रीय-सफाई-कर्मचारी-आयोग-1994 राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) ची स्थापना 12 ऑगस्ट 1994 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे 'राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा 1993' अंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 31 मार्च पर्यंत वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. 1997 कायद्याच्या कलम (१) च्या उपकलम (४) नुसार 31/03/1997 नंतर त्याचे अस्तित्व नाहीसे होणार होते; परंतु कायद्याची वैधता मार्च 2002 पर्यंत वाढवण्यात आली आणि 1997 मध्ये पारित झालेल्या दुरुस्ती कायद्यांद्वारे अनुक्रमे 2001 नंतर ते फेब्रुवारी 2004 पर्यंत वाढवण्यात आले.   दिनांक:- 29/02/2004 पासून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा 1993 संपुष्टात आल्याने आयोग सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाची एक गैरवैधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. खालील तपशीलानुसार आयोगाचा कार्यकाळ सरकारी ठरावांद्वारे वेळोवेळी वाढविला जातो....

महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी-आयोग-1997-Maharashtra-State-Sanitation-Staff-Commission-Samaj-Kalyan

इमेज
मित्रांनो सफाई कर्मचारी व त्यांच्या अश्रितांची मुक्ती व पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची अधिनियम 1997 अनुबंध एक अन्वये महाराष्ट्र राज्य शासनाने सफाई कर्मचारी आयोगाची दिनांक 12 मार्च 1998 रोजी स्थापना केली. महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी-आयोग महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची अधिनियम 1997  👈येथे पहा...  Maharashtra-State-Sanitation-Staff-Commission-Samaj-Kalyan  ➤महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी- आयोग विषयी माहिती आयोगाचे नाव :-        महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अधिनियम -१९९७.  आयोगाचे ठिकाण:- राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करेल त्या ठिकाणी आयोगाचे                                             मुख्यालय असेल.  टीप:- वाटेल तेव्हा राज्य शासन आयोगाचा कालावधी वाढवू किंवा कमी करू शकतात.  आयोगाचा कालावधी:-    आयोगाचा कालावधी ५ वर्षाचा असेल.  ➤ आयोगाची रचना:- राज...

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

इमेज
मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन अंतर्गत वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात येतात.आजकाल समाज कल्याण विभाग चांगल्या प्रकारे आपले कार्य करत आहे. समाज कल्याण विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात असते. त्याच बरोबर काही आयोग पण स्थापन करण्यात आले आहेत .प्रत्येक आयोगाची रचना,कर्तव्य, अधिकार, आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात; परंतु आपणआज सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या योजनांन पैकी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची माहिती पाहणार आहोत. https://sjsa.maharashtra.gov.in/ महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-अयोग महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन.  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची रचना,कार्य व कर्तव्य यांचा तपशीलखालील प्रमाणेआहे. 👉 महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक- रामाआ  2003/प्र. क्र.175 मावक/ १ दिनांक १ मार्च 2005 अन्वये  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती...