पोस्ट्स

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून-INTERNATIONAL-YOGA-DAY-21-JUN-जागतिक-योग-दिवस

इमेज
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो.  हा दिवस जगभरात योगाच्या सरावाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. दिवसाचा इतिहास योगाचे जन्मस्थान असलेल्या भारतामध्ये शोधला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव सर्वप्रथम भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेतील भाषणादरम्यान मांडला होता. त्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे प्रचंड फायदे आधारित केले होते. " आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून-INTERNATIONAL-YOGA-DAY-21-JUN-जागतिक-योग-दिवस" आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून-YOGA-INTERNATIONAL-YOGA-DAY-21-JUN-जागतिक-योग-दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस ज्याला जागतिक योग दिवस म्हणून देखील ओळखले जातो. दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 2014 मध्ये येणारी नेशन जनरल असेंबलीने योग अभ्यासच्या फायद्याबद्दल प्रचार आणि जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस नियुक्त केला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना ,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला दिलेल्या भाषणात मांडली होती.   योग ही एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक साधना आह...

राष्ट्रीय-सफाई-कर्मचारी-आयोग-1994-(N-C-S-K)-National-Commission-for-Safai-Karamcharis-1994

इमेज
मित्रांनॊ या आधीच्या लेखामध्ये आपण राज्य सफाई कामगार आयोगाची माहिती पहिली होती. या लेखामध्ये आपण  राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाविषयी सविस्तर माहिती घेऊया. National-Commission-for-Safai-Karamcharis-1994 राष्ट्रीय-सफाई-कर्मचारी-आयोग-1994 राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (NCSK) ची स्थापना 12 ऑगस्ट 1994 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे 'राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा 1993' अंतर्गत तीन वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 31 मार्च पर्यंत वैधानिक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. 1997 कायद्याच्या कलम (१) च्या उपकलम (४) नुसार 31/03/1997 नंतर त्याचे अस्तित्व नाहीसे होणार होते; परंतु कायद्याची वैधता मार्च 2002 पर्यंत वाढवण्यात आली आणि 1997 मध्ये पारित झालेल्या दुरुस्ती कायद्यांद्वारे अनुक्रमे 2001 नंतर ते फेब्रुवारी 2004 पर्यंत वाढवण्यात आले.   दिनांक:- 29/02/2004 पासून राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कायदा 1993 संपुष्टात आल्याने आयोग सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाची एक गैरवैधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. खालील तपशीलानुसार आयोगाचा कार्यकाळ सरकारी ठरावांद्वारे वेळोवेळी वाढविला जातो....

महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी-आयोग-1997-Maharashtra-State-Sanitation-Staff-Commission-Samaj-Kalyan

इमेज
मित्रांनो सफाई कर्मचारी व त्यांच्या अश्रितांची मुक्ती व पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची अधिनियम 1997 अनुबंध एक अन्वये महाराष्ट्र राज्य शासनाने सफाई कर्मचारी आयोगाची दिनांक 12 मार्च 1998 रोजी स्थापना केली. महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी-आयोग महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची अधिनियम 1997  👈येथे पहा...  Maharashtra-State-Sanitation-Staff-Commission-Samaj-Kalyan  ➤महाराष्ट्र-राज्य-सफाई-कर्मचारी- आयोग विषयी माहिती आयोगाचे नाव :-        महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अधिनियम -१९९७.  आयोगाचे ठिकाण:- राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करेल त्या ठिकाणी आयोगाचे                                             मुख्यालय असेल.  टीप:- वाटेल तेव्हा राज्य शासन आयोगाचा कालावधी वाढवू किंवा कमी करू शकतात.  आयोगाचा कालावधी:-    आयोगाचा कालावधी ५ वर्षाचा असेल.  ➤ आयोगाची रचना:- राज...

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

इमेज
मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन अंतर्गत वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात येतात.आजकाल समाज कल्याण विभाग चांगल्या प्रकारे आपले कार्य करत आहे. समाज कल्याण विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात असते. त्याच बरोबर काही आयोग पण स्थापन करण्यात आले आहेत .प्रत्येक आयोगाची रचना,कर्तव्य, अधिकार, आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात; परंतु आपणआज सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या योजनांन पैकी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची माहिती पाहणार आहोत. https://sjsa.maharashtra.gov.in/ महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-अयोग महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन.  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची रचना,कार्य व कर्तव्य यांचा तपशीलखालील प्रमाणेआहे. 👉 महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक- रामाआ  2003/प्र. क्र.175 मावक/ १ दिनांक १ मार्च 2005 अन्वये  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती...

वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138.

इमेज
वनरक्षक-FOREST-GUARD.  प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर गट क भरती प्रक्रिया सन 2023मित्रांनो वनविभागातील वनरक्षक गट क पदे सरळ सेवेने भरावायचे आहे त्यासाठी अहर्ता धारण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138.  अर्ज भरण्यासाठी याठिकाणी क्लीक करा ...   संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा .. .   ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात - दिनांक 10/6/2023.  ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत- दिनांक 10/6/2023.  भरती करिता उपलब्ध पदे व श्रेणी भरती प्रक्रिया सविस्तर माहिती.   १. वेतनश्रेणी  रुपये 21700 ते 69 हजार 100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इतर भत्ते सहाव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार. २.शैक्षणिक पात्रता एक उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान केव्हा गणित केव्हा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचे उत्तीर्ण केलेले असावी.  दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद...

थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडची लक्षणे,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती.

इमेज
THYROID मित्रांनो आपण आज थायरॉईड या आजाराविषयी थायरॉईड(THYROID) म्हणजे नेमके काय ? थायरॉईड उपाचार,थायरॉइडमुळे होणारे आजार,थायरॉईडबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.    THYROID थायरॉईड (THYROID)काय आहे ?                 थायरॉईड हि शरीराची एंडोक्राइन ग्रंथी आहे जी कि फुलपाखराच्या आकारचीअसते आणि ती गळ्याच्या जवळ असते. या ग्रंथीमध्ये थायरॉईड नावाच्या हार्मोन्सचा स्राव होतो. आपल्या शरीरात हे हार्मोन्स चयापचयाची गती नियंत्रित करण्याचे काम करतात. थायरॉईड ग्रंथी शरीरात आयोडीन बनवण्याचे काम करते. याग्रंथीतून स्रवणारे हार्मोन्स चयापचय क्रिया संतुलीत ठेवण्यासाठी खूप मदत करते. थायरॉईस होण्यामागचे कारण म्हणजे थायरॉईड हार्मोन्स असंतुलित होणे. त्यामुळे आपल्या शरीराची सम्पूर्ण कार्यप्रणाली बिघडून जाते. त्यामध्ये अव्यवस्थितपणा  येतो. 'THYROID' थायरॉईड दोन प्रकारचाअसतो.  १. हायपोथायरॉईड : यामध्ये थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होऊन उद्भवलेली स्थिती . त्यामुअळे शरीरात आवश्यक तेव्हडे टी. थ्री व टि फोर हार्मोन्स शरीरात पोहचत नाहीत.   हायपोथायरॉईड...

HSC-RESULT-बारावी-निकाल

इमेज
  HSC RESULT बारावी निकाल विद्यार्थी नित्रांनो बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे ,उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी निकाल आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.   HSC RESULT बारावी निकाल HSC-RESULT-बारावी-निकाल परीक्षार्थींची उत्कंठा वाढली असून उद्या आपल्याला लवकरच निकाल हाती लागणार आहे . शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) निकाल कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे .  तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे: HSC-RESULT-बारावी-निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील नऊ विभागांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन गुरुवार दि. २५ मे २०२३ दुपारी २. ०० वाजल्यापासून दाखवण्यात येतील.                                                    HSC-RESULT-बारावी-निकाल पुणे        ...