वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138.
वनरक्षक-FOREST-GUARD.
प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर गट क भरती प्रक्रिया सन 2023मित्रांनो वनविभागातील वनरक्षक गट क पदे सरळ सेवेने भरावायचे आहे त्यासाठी अहर्ता धारण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.
![]() |
| वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD-GROUP-'C'-RECRUITMENT-TOTAL-VACANCY-2138. |
अर्ज भरण्यासाठी याठिकाणी क्लीक करा ...
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा ...
ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात -दिनांक 10/6/2023.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत- दिनांक 10/6/2023.
भरती करिता उपलब्ध पदे व श्रेणी भरती प्रक्रिया सविस्तर माहिती.
१. वेतनश्रेणी
रुपये 21700 ते 69 हजार 100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इतर भत्ते सहाव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार.
२.शैक्षणिक पात्रता
- एक उमेदवाराने उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान केव्हा गणित केव्हा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचे उत्तीर्ण केलेले असावी.
- दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र राहील.
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारास अर्ज करण्यास पात्र राहील. 'वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD'
टीप: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे सबंधात वरील प्रयोजना करिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल अर्ज करण्याचा धारण करणे आवश्यक आहे.
वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD
![]() |
| वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD |
3.वयोमर्यादा
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असेल हो वनरक्षक पदासाठी किमान व कमाल व अवयव मर्यादा खालील प्रमाणे राहील.
4.शारीरिक पात्रता
- उमेदवाराने खालील प्रमाणे उंची छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.
- उमेदवारांनी दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे.
5.परीक्षा शुल्क
- उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागेल.
- प्रवर्ग हा मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ माजी सैनिक यांना 900 रुपये आणि हजार रुपये माजी सैनिकांना शासन निर्णय क्रमांक आर टी दिनांक माझी सैनिकांना परीक्षा शुल्कातील सूट आहे.
- परीक्षा शुल्क ना परतावा आहे."वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD"
६.अर्ज करण्याची पद्धती
उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाजकार्यालय, सैनिक कार्यास, कल्याण कार्यालय, इत्यादी कार्यालयांकडे नावनोंदणी केल असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.https://mahaforest.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
७.परीक्षा पद्धती
ऑनलाइन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 120 गुणांची 59 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टी सी एस आय ओ एन आय ओ एन टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षेमध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येतील.
8.परीक्षा स्वरूप
- ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयांमध्ये राज्याचा भूगोल सामाजिक इतिहास वन पर्यावरण हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येईल परीक्षा ही दोन तासांची राहील.
9.उमेदवाराची निवड पद्धती
- ऑनलाइन परीक्षेच्या वैद्य उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहे.अशा उमेदवारांची तपासणी खालील प्रमाणे प्रादेशिक निवड समिती मार्फत करण्यात येईल.
- वृत्त निहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- उमेदवारांनी जाहिरात वनावृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनावृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल. कागदपत्र तपासणी झाल्यानंतर शारीरिक मोजमाप व धाव चाचणी होऊन मेरिट लिस्ट लावण्यात येईल.
10.पुरुष उमेदवारांची धावण्याची चाचणी
पुरुष उमेदवारांची धावण्याची चाचणी खालील प्रमाणे असेल.
11.महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी
महिला उमेदवारांची धावण्याची चाचणी खालील प्रमाणे असेल.
![]() |
| वनरक्षक-भरती-गट-'क'-FOREST-GUARD |
.jpg)





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा